गुगलचे खास उपकरण, आता सामान्य टीव्ही होईल स्मार्ट

image

दिल्ली : गुगल टीव्हीसह क्रोमकास्ट भारतात लॉन्च झाले आहे. हे उपकरण 4K HDR व्हिडिओ प्लेबॅक सपोर्टसह येते. यामध्ये डॉल्बी व्हिजनचाही आधार घेण्यात आला आहे.

गुगल टीव्हीसह क्रोमकास्टव्हॉईस रिमोटसह येते. ज्यात डेडिकेटेड गुगल असिस्टंट बटण सपोर्ट देण्यात आला आहे. हे पहिल्यांदा 2020 मध्ये अमेरिकेत लॉन्च करण्यात आले होते. याची किंमत 6,399 रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्ही हे उपकरण ई-कॉमर्स वेबसाईट फ्लिपकार्टद्वारे खरेदी करू शकता. हे सिंगल स्नो कलर ऑप्शनमध्ये देण्यात आले आहे. गुगलने सांगितले आहे की, ते लवकरच इतर रिटेल आउटलेटवर उपलब्ध केले जाईल.

गुगल टीव्हीसह क्रोमकास्ट कॉम्पॅक्ट डिझाइनसह येतो. हे HDMI पोर्टद्वारे टीव्हीमध्ये प्लग इन केले जाऊ शकते. हे स्ट्रीमिंग डिव्हाईस वापरकर्त्यांना एकाच ठिकाणी मूव्ही, शो, अॅप्स, सबस्क्रिप्शन देते. हे नवीन क्रोमकास्ट मॉडेल 4K HDR स्ट्रीमिंग डॉल्बी व्हिजनसह येते. हे HDMI पास डॉल्बी ऑडिओ कंटेटला सपोर्ट करते.

यात युट्यूब आणि नेटफिल्क्ससारख्या मनोरंजन प्लॅटफॉर्मसाठी डेडिकेटेड बटणे देखील आहेत. हे अॅमेझॉन प्राईम व्हिडिओ, स्पॉटीफाय, डिझ्ने + हॉटस्टार, झी5, एमएक्स प्लेयर आणि वुट प्लॅटफॉर्म सपोर्टसह देखील येते.

गुगलचे खास उपकरण, आता सामान्य टीव्ही होईल स्मार्ट...

Letsupp Krushi

Agronext

Agronext